Sunday, August 14, 2011

कभी हमने नही सोचा था ऐसा दिन भी आयेगा..


" मुहोब्बत के खुदा तुम हो "



शम्मी कपूरला एकदातरी प्रत्यक्ष भेटायला हवं होतं ही रुखरुख आता कायमची मनात राहील.
त्याच्यावर लिहायचंही राहून गेलं.
आपण जिवंत असेपर्यंत तरी काही लोकांनी या जगात कायम आपल्या अवतीभवती रहावे अशी स्वार्थी इच्छा ज्यांच्याबद्दल बाळगावीशी वाटते त्यात शम्मीचा क्रमांक खूप वरचा.
माझ्या दृष्टीने तरी सर्वात रोमॅन्टिक,सर्वात देखणा आणि सर्वात व्हर्सटाईल अ‍ॅक्टर म्हणजे शम्मी कपूर.


हमेशा थे हमेशा रहेंगे..