..
ती : तु आत्ता काय प्रश्न विचारलास माहितेय ना तुलाच?
तो : हो. माहित आहे.
ती : पण तुला माहीतेय आपले विचार वेगळे आहेत. तुला माहितेय आपले सतत वाद होत रहातात..
तो : हो. माहित आहे.
ती ..
तो ( हसून) : तरीही.
..
तरीही
..
आणि (म्हणूनच) तिने त्याला ’हो’ म्हंटले.
तीनशे नव्वद संध्याकाळ आधी तो पहिल्यांदा भेटला.
नंतरच्या एका संध्याकाळी मनाने उत्तर दिलंच होतं कदाचित.
प्रश्न त्याने आज विचारला होता.
थेट आणि सरळ. त्याच्या स्वभावाप्रमाणेच.
लग्न करशील माझ्याशी?
Monday, June 04, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)

55 comments:
Fir kya hua ?
Aaage bhi to bolo ;)
डी जे -
उत्तर बहुतेक शीर्षकात आहे!
ट्युलीप - ’इथुन पुढच्या’ सगळयाच ’मुलायम संध्याकाळींसाठी’ - ’त्यांना’ शुभेच्छा! :))
आणि (म्हणूनच) तिने त्याला ’हो’ म्हंटले. >>>
फ़िर हमारा तो दिल टुट गया.
:)
तरीही
अभिनंदन तुमचं.
Congrats Madame!! Yenarya sarvachsandhyakaLi mulayam houn jau det.. :)
congrats tulip.. :)
wah bahan wah!.. kasla chhaan propose maarla tyani.. me tila asa maarla asta tar kadachit ti ho hi mhaTli asti nahi? [:D]
CONGRATS my dear! :)
Hi! Congrats to her and ok - to him too!!! :)
Now these are the moments to treasure forever. :-) 'May they live happily ever after(even though fighting)'.
-Vidya.
a beautiful love story :)
'tyaalaa' aani 'tilaa' heartiest congrats!
cudnt help watching the song & smiling when she says,
"huyi aur bhi mulayam.. meri shaam dhalte dhalte.."
the tulips look very beautiful n happy in twilight :)
ट्यु : मस्त लिहिलेस
हे जे कोणी 'ती' आणि 'तो' आहेत त्यांना Congrats!!!! :)
हं असं आहे तर एकंदरीत ...
कुणाचं अभिनंदन करु ते सांग की..
तुझं की ’ती’चं ? ;-)
man:purvak abhinandan 'tya' doghanche. :-)
kuNa tari anonymous ne tyacha dil tuTalyacha lihilay bagh.. ;)
pan itakya motthya event baddal itaka chhotasa blog? bahut naainsaafii hai..
tyachya sobatine ani sathine tichya fakt sandhyakaLich nahi tar purNa ayushya mulayam hovo!
aamen.
धुंदी कळ्यांना-धुंदी ट्युलिप्स ना! :)
शब्दरूप आले, मुक्या भावनांना!!
त्या दोघांचं अभिनंदन!! :)
haa..haa..:) masta comment lihiliye Yogesh ne.
sahi ahes g tu.....
abhinandan....
Congratulations! Actually, looking back, there were plenty of clues that you are in love with some one.
Have fun!
Ithe ata koni tari nusrat fateh ali khan che 'Aur pyar ho gaya' vajva bar tulip yei paraynt:)
~DJ
congrats
mera bhi dil toot gaya :(
But seriously, I hope this is not fiction :)
best
Ojas
अभिनंदन ट्युलिप.. :-)
मी तिला विचारलं, तिनं लाजून होय म्ह्टलं
सोनेरी गिरक्या घेत मनात गाणं नाचत सुटलं!
काय म्हणालात? यात काय विशेष घडलं?
त्यालाच कळेल ज्याचं असं मन जडलं!
पाडगावकरांच बोलगाणं सामोरं आलं बघ..
उभयतांना खूप खूप शुभेच्छा.. :-)
- उपास
हा हा ... सुरेख. लहान आणि छान. सगळे काही बोलून गेले.
फूल खिलते है, बहारोका समा होता ह,
ऐसे मौसममेही तो प्यार जवा होता है।
दिलकी बातोको होटोसे नही केहते,
ये फसानातो निगाहोसे बयान होता है।
लगे रहोयो...
:) छान!! मोजका पण बोलका पोस्ट.
(तो नसलेला) तो
अहा........तो ये बात है!!
मबरुक !! (हे आमच्या अरबीतून)
ट्य़ुलिप, तू पोस्ट इतकी गोड लिहिली आहेस ना....!! आपकी सभी शामे ऐसीही मुलायम हो ये दिल से दुआ है हमारी !!
Hi, I was a fan of your blog.
But
हुई और भी मुलायम.. मेरी शाम ढलते ढलते.. and
पंथविराम उचलण्यापूर्वी
made me 'big fan' of your blog.
:-)
Just stumbled over your blog. Congratulations. Ani to kon ahe he tari sanga!
अभिनंदन ट्युलिप!
आता आमच्या वाटेला तुझे सुंदर ब्लॉग्स येणार की नाही ;)
e lihi na g plzzz....
i knw aata ashi katkat nahi karaychi...pan lihi yaar...
Farch chhan!! Congratulations!!
Tuzyach shabdat!!
मला कसा हवा नवरा? the one who can always outwit me?? . चष्मीस्ट आणि हुश्शार? ज्याच्या घरात मोठ्ठी बुक शेल्फ़ आहे आणि त्यावरच्या पुस्तकांवर धूळ नाही? नाही नाही असल काही नसल तरी चालेल. wel त्याला मी सांगितलेल्या जोक्स वर हसता आल पाहीजे आणि त्याला शम्मी कपूर आवडायला हवा आणि त्याची पण सर्वात आवडती डीश sandwitches हवी. म्हणजे आम्ही दोघही आयुष्यभर sandwitches खात ( स्वयंपाका सारख्या नगण्या गोष्टीमधे जास्त वेळ जाणार नाही. त्याचा आणि माझाही ) लांब लांब करायच्या प्रवासाचे बेत आखत आणि ते अंमलात आणण्यापुरता पैसा जमवत, आवडती गाणी ऐकत ( मी गायलेली गाणी त्याला लता च्या आवाजा पेक्षा जास्त आवडायला हवीत ) आरामात जगू. वा वा!!!
Hey Tulip, congrats!!
I started believing more and more that the 'Married' or the 'Committed' people dont get time to write :)
aho gokhale baii(banerjee baii mhanayala vel ahe na ajun?) dya ki ata darshan. tithe orkut var ash chya sakharpudyache nahi titake tumchya sa.pu.chya photonchi demand ahe ani tumhi ek angathicha dp lavalat. ithe comments cha mahapur chalalay ani tumhi post lihayala magat nahi. hyo vagan bar navhe. ya ata bigibigi.
सूर: ’बिनधास्त’मधे ती अत्यंत अजागळ वेंधळी हवालदारीण आपल्या हरवलेल्या बॉसला शोधाताना काढते तसा. काहीसा आर्त वगैरे.
"मॅडम, तुम्ही कुठे आहात मॅडम....?"
ekdum sahi chalu aahe sagale.
aata blogs kahi vachayala milanaar nahit bahutek. kahi harkat nahi. navya anubhavatun nahun samruddha houn aankhi chhan, taral lihi. vaat pahato toparyant....
tula anek shybhechhaaa...
nzRequesting you to visit http://madhurdhwani.blogspot.com/
devoted to Belabahar a unique instrument, combination of violin and sarangi.
ट्युलिप, हे म्हणजे फ़ारच झालं हं!
आपल्या सगळ्या चाहत्यांना असं विसरून नको जायला.
आणि आम्ही तुझ्या प्रिय शम्मीकपूर वरचा लेख वाचायला पण उत्सुक आहोत. (मला नसला एव्हढा आवडत तरीही).
इतकी हरवून नको जाऊस!
लग्न किंवा एंगेजमेंट झाल्यावर फ़क्त नवरा मंडळीच बोलायची थांबते असं ऐकलंय (आणि अनुभवलंय). पण इथं प्रकरण निराळंच दिसतंय. पाहुण्यांना असं तिष्ठत ठेवू नये म्हणतात ... बघ तुला पटतंय का?
जरा फ़ुरसत मिळाली तर लिही ना काहीतरी. की तुमची मुलायम शाम आणखी ढळायचीच राहिलीय. असो. अभिनंदन आणि शुभेच्छा!
सगळ्यांच्या सुंदर शुभेच्छांचे आभार कसे मानायचे न कळल्यामुळेच खरंतर इथे यायचं टाळलं. माझ्या आनंदाच्या क्षणांमधे इतक्या छानप्रकारे सहभागी झाल्याबद्दल नुसतं thanks म्हणणं कितीही कोरडं आणि औपचारीक वाटत असलं तरी मनापासून फक्त तितकचं म्हणता येईल मला. सर्वांना Thanks!
ह्या सगळ्या गडबडीत माझ्या नव्या जॉबच्या गडबडीचीही भर पडलीय त्यामुळे नवं पोस्ट लांबणीवर पडतय. लिहिते लवकरच. [वाक्य पुरेसं ’धमकी’दार वाटतय नां:)))]
Khup sunder....
mala maza to diwas athawala jevha maza pan exactly same communication zala hota....shewat god zalach pahije asa nasata na ?? pan mi te aajun pan enjoy karato....karan apan prem he aplaya sathi karat asato...agadi mana pasun....
aajun pan "DEV" aahe aani to sagala baghato aahe he pahun aaj khup bara watala...
tumhala mazya tarfe hardik shubhechha.....!!!
Eka sundar experience cha titkach sundar varnan kela ahes. too good!
Congrats for new life and new job!
N-joy :)
सुंदर रोमँटिक लघुकथा. आवडली. शुभेच्छा.
tulip tu khup sensitiveli lihites temva te band karu nakos. kitihi gadbadit asalis tari. i thinks that is one of the things that makes u, `you'. so please.
aani aata devakade prarthana ki tula lihite rahu det.
khup shubhechha........
a.
zindaa?? yaa murdaa??
(ek premaL choukashi) ;-))
e tuplip, ata far zal ha, chal lihi lawkar...
aho madam kuthe aahat? kahi tari liha naa chaanase..
अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा!
lihee.
Hui tulip khud hai gayab...yeh blog likhte likhte ;)
tyu, "ek khoobasoorat moDD deke" blogging soDayacha vichar karate ahes ki kay? lakshaNa tar tashich disatahet.. barr, ya navane lihayacha sodun dusarya navane lihinar asashil, tar lihi ho, pan tasa sangun lihi. ;-)
आहा! और आगे क्या कहना?...सब कुछ तो यादों ने कह दिया! :)
हे जे कोणी 'ती' आणि 'तो' आहेत त्यांना Congrats!!!! :)
>> hehehe
Post a Comment